
काजू-आंब्याची भूमी, विकासाच्या दिशेने कुळवंडी!
ग्रामपंचायत स्थापना दिनांक : ०२ जानेवारी १९५७
आमचे गाव
ग्रुप ग्रामपंचायत कुळवंडी, ता. खेड, जि. रत्नागिरी ही कोकण पट्ट्यातील सह्याद्री पर्वतांच्या पायथ्याशी वसलेली ग्रामपंचायत आहे. खेड तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून सुमारे १६ कि.मी. अंतरावर असलेले हे गाव सुमारे ७.८६ चौ.किमी क्षेत्रफळात पसरले असून शेती, आंबा-काजू बागायती आणि निसर्गसौंदर्य यासाठी ओळखले जाते.
1527
786.13 hect.
542
एकूण क्षेत्रफळ
एकूण कुटुंबे
ग्रुप ग्रामपंचायत कुळवंडी,
मध्ये आपले स्वागत आहे...
एकूण लोकसंख्या
हवामान अंदाज








